Genesis 10:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शेम, हाम व याफेथ ह्मा नोहाच्या तीन मुलांना जलप्रलयानंतर पुष्कळ मुलगे झाले; त्यांची वंशावळ येणे प्रमाणे: याफेथाचे वंशज
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेथ ह्यांची वंशावळी येणेप्रमाणे: जलप्रलयानंतर त्यांना मुलगे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नोआहचे पुत्र शेम, हाम व याफेथ यांची वंशावळ अशी: त्यांना जलप्रलयानंतर पुत्र झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली.