Genesis 10:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेथून तो अश्शुरालाही गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईरकालह व रेसन ही शहरे वसवली
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या देशातून तो पुढे अश्शूरास गेला व त्याने निनवे, रहोबोथ-ईर व कालह ही वसवली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिनारपासून त्याने आपल्या राज्याचा विस्तार अश्शूरपर्यंत केला. त्याने निनवेह, रेहोबोथ ईर व कालह
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या देशातून तो अश्शूर देशास गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली