Genesis 10:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
(रेसन हे शहर, निनवे व मोठे शहर कालह यांच्या दरम्यान आहे.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच निनवे व कालह ह्यांच्या दरम्यान त्याने रेसन शहर वसवले; हेच ते मोठे शहर होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
व रेसन शहर, जे निनवेह व कालह यांच्या दरम्यान होते, ते वसविले. रेसन हे त्याच्या राज्यातील एक प्रमुख शहर होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे.