Genesis 10:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याफेथाचे मुलगे; गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याफेथाचे मुलगे: गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याफेथाचे पुत्र: गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याफेथाचे पुत्र गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.