Genesis 10:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो इब्री लोकांचा मुळ पुरुष होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेम हा सर्व एबर वंशाचा पूर्वज व याफेथाचा वडील बंधू, ह्यालाही संतती झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याफेथचा धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता.