Genesis 10:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शेम याचे मुलगे; एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेमाचे मुलगे: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेम याचे पुत्र एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते.