Genesis 10:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अरामाचे मुलगे: ऊस, हूल, गेतेर व मश हे होते;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरामाचे मुलगे: ऊस, हूल, गेतेर व मश.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरामाचे पुत्र ऊस, हूल, गेतेर, आणि मेशेख हे होते.