Genesis 10:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अर्पक्षदास शेलह झाला, शेलहास एबर झाला:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अर्पक्षदास शेलह झाला, व शेलहास एबर झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला व शेलाह एबरचा पिता झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला.