Genesis 10:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गोमरचे मुलगे; आष्कनाझ, रीपाथ व तोगार्मा, हे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गोमरचे मुलगे: आष्कनाज, रीपाथ व तोगार्मा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ व तोगार्मा हे होते.