Genesis 10:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
भूमध्यासमुद्रच्या किनाऱ्याच्या आसपास जी राष्ट्रे झाली ती सर्व याफेथाच्या संततीपासून होती; प्रत्येक मुलाला स्वत:ची जमीन होती ही सर्व कुळे वाढत गेली व त्यांची वेगवेगळी राष्ट्रे झाली. प्रत्येक राष्ट्राची भाषा वेगळी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यांनी समुद्रकाठालगत भाषा, कुळे व राष्ट्रे ह्यांपरत्वे निरनिराळे देश वसवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या वंशांचे लोक निरनिराळ्या देशांत समुद्र किनार्याजवळील वस्ती करणारी राष्ट्रे बनली. प्रत्येक भाषेनुसार, कुळानुसार ते राष्ट्रांमध्ये पसरले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले.