Genesis 10:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कुशाचे मुलगे: सबा, हवीला, साब्ता, रामा, व साव्तका; आणि रामाचे मुलगे शबा व ददान हे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कूशाचे मुलगे: सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे मुलगे: शबा व ददान.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कूशाचे पुत्र: सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. रामाहचे पुत्र: शबा व ददान.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कूशाचे पुत्र सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे पुत्र शबा व ददान हे होते.