Genesis 10:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कुशाला निम्रोद नावाचा मुलगा होता, तो पृथ्वीवर महाबलवान व पराक्रमी असा वीरपुरुष होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कूशाला निम्रोद झाला; तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कूशचा पुत्र निम्रोद होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.