Genesis 11:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शेमच्या कुळाची वंशावळ येणे प्रमाणे: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाल्यावर त्याचा मुलगा अर्पक्षद जन्मला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेमाची वंशावळ येणेप्रमाणे: शेम शंभर वर्षांचा झाल्यावर जलप्रलयानंतर दोन वर्षांनी त्याला अर्पक्षद झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेमाची वंशावळी: अर्पक्षद याचा जन्म जलप्रलयानंतर दोन वर्षांनी झाला, त्यावेळी शेम 100 वर्षांचा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही शेमाची वंशावळ: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा पिता झाला.