Genesis 11:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अर्पक्षद पस्तीस वर्षांचा असताना त्याचा मुलगा शेलह जन्मला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला शेलह झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अर्पक्षद 35 वर्षांचा असताना तो शेलाहचा पिता झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अर्पक्षद पस्तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने शेलहाला जन्म दिला.