Genesis 11:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शेलहच्या जन्मानंतर अर्पक्षद चारशेतीन वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेलह झाल्यावर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.