Genesis 11:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शेलह तीस वर्षांचा असताना त्याला एबर झाला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेलह तीस वर्षांचा झाल्यावर त्याला एबर झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा शेलाह 30 वर्षांचा झाला तेव्हा तो एबरचा पिता झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा शेलह तीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने एबरला जन्म दिला;