Genesis 11:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एबर झाल्यावर शेलह चारशेतीन वर्षे जगला व त्याच्या हयातीत त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एबर झाल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि एबरचा पिता झाल्यावर शेलाह आणखी 403 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एबरला जन्म दिल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.