Genesis 11:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एबर चौतीस वर्षांचा झाल्यावर त्याला पेलेग झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एबर चौतीस वर्षांचा झाल्यावर त्याला पेलेग झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एबरचा पुत्र पेलेग जन्मला तेव्हा एबर 34 वर्षांचा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एबर चौतीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पेलेगाला जन्म दिला.