Genesis 11:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पेलेग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ झाला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पेलेग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेलेग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने रऊ याला जन्म दिला.