Genesis 11:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रऊ बत्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला सरुग झाला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रऊ बत्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला सरूग झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रऊ बत्तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने सरुगाला जन्म दिला.