Genesis 11:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सरुग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सरूग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सरूगचा पुत्र नाहोर जन्मला तेव्हा तो 30 वर्षांचा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सरुग तीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने नाहोराला जन्म दिला.