Genesis 11:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नाहोर एकूणतीस वर्षांचा झाल्यावर त्याला तेरह झाला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नाहोर एकोणतीस वर्षांचा झाल्यावर त्याला तेरह झाला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाहोर 29 वर्षांचा होता तेव्हा त्याला तेरह झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नाहोर एकोणतीस वर्षांचा झाला, तेव्हा त्याने तेरहाला जन्म दिला.