Genesis 11:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेरहच्या कुळाची वंशावळ येणेप्रमाणे: तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे मुलगे होते. हारानाचा मुलगा लोट.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेरहाची वंशावळी येणेप्रमाणे: तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे झाले, व हारानास लोट झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेरहाच्या वंशजाचा तपशील: तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेरहाची वंशावळ ही: तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला.