Genesis 11:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेरह दोनशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेरहाचे वय दोनशे पाच वर्षांचे होऊन तो हारान येथे मरण पावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन, हारान येथे तो मरण पावला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेरह दोनशे पाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.