Genesis 12:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अब्रामाची बायको साराय हिला फारोने नेले म्हणून परमेश्वराने फारो व त्याच्या घरातील लोकाना भयंकर रोगाची पीडा भोगावयास लावली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी अब्रामाची स्त्री साराय हिच्यामुळे परमेश्वराने फारो व त्याचे घराणे ह्यांना भारी पीडा भोगायला लावली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु याहवेहने अब्रामाची पत्नी साराय तिथे असल्यामुळे फारोहच्या घरावर भयंकर पीडा पाठविली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अब्रामाची पत्नी साराय हिला फारोने नेले म्हणून परमेश्वराने फारो व त्याच्या घरातील लोकांस भयंकर पीडांनी पीडले.