Genesis 12:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
‘ती माझी बहीण आहे’ असे तू का म्हणालास? मला बायको करण्यासाठी मी तिला नेले होते परंतु मी आता तुझी बायको तुला परत करतो; तिला घे व येथून निघून जा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती तुझी बहीण आहे म्हणून तू मला का सांगितलेस? मी तिला आपली बायको करण्यासाठी माझ्याकडे ठेवले होते; तर आता ही पाहा तुझी बायको, हिला घेऊन जा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘ती माझी बहीण आहे,’ असे तू का सांगितलेस? म्हणूनच तिला माझी पत्नी करण्यास मी तयार झालो होतो. ही तुझी पत्नी घे आणि येथून निघून जा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती माझी बहीण आहे असे तू का म्हणालास? मला पत्नी करण्यासाठी मी तिला नेले होते, परंतु मी आता तुझी पत्नी तुला परत करतो, तिला घेऊन जा.”