Genesis 13:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराची उपासना करण्याकरिता त्याने एक वेदी बांधली होती, म्हणून त्याच ठिकाणी अब्रामाने परमेश्वराची उपासना केली. अब्राम व लोट वेगळे होतात
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने प्रथम वेदी बांधली होती त्या ठिकाणी तो आला; तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
व वेदी बांधली होती, तिथे पोहोचल्यावर अब्रामाने पुन्हा एकदा याहवेहची उपासना केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेथे त्याने पहिल्याने वेदी बांधली होती तेथेच ही जागा आहे आणि तेथे त्याने परमेश्वराच्या नावाचा धावा केला.