Genesis 16:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तेथील विहिरीला बैर - लहाय - रोई असे नांव पडले; ती विहीर कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यावरून त्या विहिरीचे नाव बैर-लहाय-रोई (मला पाहणार्‍या जिवंताची विहीर) असे पडले; कादेश व बेरेद ह्यांच्या दरम्यान ही विहीर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणूनच त्या विहिरीला बएर-लहाई-रोई असे नाव पडले. जी कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.