Genesis 16:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शूर गांवाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार एका परमेश्वराच्या देवदूताला आढळलीं.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो, त्या झर्याजवळ परमेश्वराच्या दूताला ती आढळली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली.