Genesis 17:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाचे अब्राहामाशी बोलणे संपल्यावर देव अब्राहामाला सोडून वर (स्वर्गात) गेला, व अब्राहाम तेथे एकटाच राहीला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर देव त्याला सोडून वर गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा त्याने अब्राहामाशी बोलणे संपविले तेव्हा परमेश्वर अंतर्धान पावले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने त्याच्याशी बोलणे संपवल्यावर, देव अब्राहामापासून वर गेला.