Genesis 17:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अब्राहामाची सुंता झाली तेव्हा तो नव्व्याण्णव वर्षांचा होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अब्राहामाची सुंता झाली त्यावेळी तो नव्याण्णव वर्षांचा होता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली.