Genesis 17:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सगळ्या गुलामांची एकाच दिवशी सुंता झाली;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अब्राहाम व त्याचा मुलगा इश्माएल ह्यांची त्याच दिवशी सुंता झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अब्राहाम व त्याचा पुत्र इश्माएल या दोघांचीही सुंता एकाच दिवशी झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अब्राहाम आणि त्याचा मुलगा इश्माएल या दोघांची एकाच दिवशी सुंता झाली.