Genesis 17:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग अब्रामाने देवाला लवून नमन केले; देव त्याला म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा अब्राम उपडा पडला, आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अब्रामाने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला आणि परमेश्वर त्याला म्हणाले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अब्रामाने देवास लवून नमन केले आणि देव त्यास म्हणाला,