Genesis 17:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“आपल्या करारातील माझा भाग हा असा; मी तुला अनेक राष्ट्रांचा महान पिता करीन;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“पाहा, तुझ्याशी माझा करार हा: तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी तुझ्याशी हा करार करतो: तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“पाहा, तुझ्यासोबत माझा करार असा आहे: तू अनेक राष्ट्रांचा महान पिता होशील.