Genesis 19:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोट सोअर गांवात पाऊल टाकीत असताना सकाळ झाली व सूर्य तेजाने प्रकाशू लागला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोट सोअरात जाऊन पोहचला तेव्हा पृथ्वीवर सूर्योदय झाला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सूर्योदयाच्या सुमारास लोट सोअर गावात जाऊन पोहोचला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा लोट सोअर नगरामध्ये पोहचला तेव्हा सूर्य उगवला होता,