Genesis 2:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पहिल्या नदिचे नाव पीशोन होते. ही सर्व हवीला देशाला वेढा घालून वाहाते
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहिलीचे नाव पीशोन; ही सगळ्या हवीला देशाला वेढते; तेथे सोने सापडते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहिल्या नदीचे नाव पीशोन असून ती सोने असलेल्या हवीला प्रदेशाला वेढा घालून वाहते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहिल्या नदीचे नाव पीशोन. ही संपूर्ण हवीला देशामधून वाहते, तेथे सोने सापडते.