Genesis 20:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुला कशाची भीती वाटली? अशा रीतीने तू माझ्याशी का वागलास?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबीमलेख अब्राहामाला आणखी म्हणाला, “ही गोष्ट करण्यात तुझ्या मनात होते तरी होते?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग अबीमेलेखाने अब्राहामास विचारले, “तू हे असे करण्याचे काय कारण आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “तुला हे करण्यास कोणी सुचवले?”