Genesis 21:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही वेळाने पिशवीतील सर्व पाणी संपले, एक थेंबही पिण्यासाठी राहिला नाही; तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली ठेवले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मसकेतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जवळचे पाणी संपल्यावर तिने आपल्या पुत्राला एका झुडूपाखाली ठेवले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कातडी पिशवीतील पाणी संपले, तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले.