Genesis 22:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी हातातील सुरा उंचावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग अब्राहामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्याकरिता आपल्या हातातील सुरा उंचाविला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अब्राहामाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा हातात घेतला.