Genesis 22:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव ऊस, दुसऱ्याचे बूज, तिसऱ्याचे कमुवेल - हा आरामाचा बाप;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ऊस हा त्याचा ज्येष्ठ पुत्र, त्याचा भाऊ बूज व अरामाचा पूर्वज कमुवेल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ऊस हा त्याचा प्रथमपुत्र, त्याचा भाऊ बूज व कमुवेल (अरामचा पिता)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या पहिल्या मुलाचे नाव ऊस, त्याचा भाऊ बूज, अरामाचा बाप कमुवेल,