Genesis 22:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बथुवेल रिबकाचा बाप होता. अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे आठ मुलगे झाले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बथुवेलास रिबका झाली; अब्राहामाचा भाऊ नाहोर ह्याच्यापासून मिल्केला हे आठ मुलगे झाले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेथुएल रिबेकाहचा पिता झाला. अब्राहामाचा भाऊ नाहोराची पत्नी मिल्का हिला हे आठ पुत्र झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बथुवेल रिबकाचा बाप होता. अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे आठ पुत्र झाले;