Genesis 22:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि त्याची स्त्रीगुलाम रेऊमा हिलाही त्याच्या पासून तेबाह, गहाम, लहश व माका हे चार मुलगे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याची उपपत्नी रेऊमा हिलाही तेबाह, गहाम, तहश व माका हे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाहोराची उपपत्नी रेऊमा हिलाही पुत्र झाले: तेबाह, गहाम, तहश व माकाह.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याची उपपत्नी रेऊमा हिलाही त्याच्यापासून तेबाह, गहाम, तहश व माका हे चार पुत्र झाले.