Genesis 23:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“नाही, नाही! माझे स्वामी, मी पैसे घेणार नाही; येथे माझ्या लोकांसमक्ष ते शेत व ती गुहा मी तुम्हाला देतो; तुम्ही तुमच्या बायकोला तेथे पुरा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“स्वामी, नाही, माझे ऐका. ते शेत आणि त्यात असलेली गुहा ही मी आपल्याला देतो. माझ्या भाऊबंदांसमक्ष मी आपल्याला देतो, तेथे आपल्या मयतास माती द्या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नाही, महाराज, माझे ऐका; ती गुहा आणि ते शेत मी तुम्हाला देईन, माझ्या लोकांच्या देखत मी तुम्हाला ती देत आहे. तिथे तुम्ही तुमच्या मृतास मूठमाती द्या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“नाही, माझे स्वामी, माझे ऐका. मी ते शेत आणि त्यामध्ये असलेली गुहा तुम्हास देतो. येथे माझ्या लोकांच्या मुलांसमक्ष मी ते शेत व ती गुहा मी तुम्हास देतो. तुमच्या मृताला पुरण्यास मी ते तुम्हास देतो.”