Genesis 23:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एफ्रोन व अब्राहाम यांच्यामध्ये ही मालकी हक्काची अदलाबदल नगरातील सर्व लोकांसमक्ष झाली;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेथींसमक्ष, वेशीतून जाणार्या-येणार्या सर्वांसमक्ष, अब्राहामाच्या कबजात पूर्णपणे आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा करार शहराच्या वेशीसमोर सर्व हेथी लोकांच्या समक्ष झाला, ते सर्व अब्राहामाच्या कायमच्या मालकीचे झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही हेथीच्या मुलांसमक्ष व त्याच्या नगराच्या वेशीत जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्राहामाने विकत घेतली.