Genesis 23:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती कनान देशातील किर्याथ - आरबा (म्हणजे होब्रोन) येथे मरण पावली; तेव्हा अब्राहाम फार दु:खी झाला व त्याने तिच्यासाठी रडून खूप शोक केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सारा ही कनान देशातील किर्याथ-आर्बा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली, आणि अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करायला आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
साराह ही कनान देशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) येथे मरण पावली. अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करण्यास गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सारा कनान देशातील किर्याथ-आर्बा, म्हणजे, कनान देशातले हेब्रोन येथे मरण पावली. अब्राहामाने सारेसाठी शोक केला आणि तिच्यासाठी तो रडला.