Genesis 24:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती फार देखणी व सुंदर मुलगी होती; ती कुमारी होती; ती पुरुषाबरोबर कधीच निजली नव्हती. विहिरीत उतरुन तिने घागर भरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती मुलगी दिसायला फार सुंदर होती; ती कुमारी होती; तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती अतिशय देखणी असून कुमारिका होती; आतापर्यंत कोणत्याही पुरुषाने तिला स्पर्श केला नव्हता. तिने खाली जाऊन विहिरीच्या पाण्याने घागर भरली आणि ती वर आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती तरुण स्त्री फार सुंदर आणि कुमारी होती. तिचा कोणाही पुरुषाबरोबर संबंध आलेला नव्हता. ती विहिरीत खाली उतरून गेली आणि तिची घागर भरून घेऊन वर आली.