Genesis 24:45 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“माझी प्रार्थना संपण्याच्या आत रिबका खांद्दावर घागर घेऊन पाणी भरण्यास विहिरीवर आली; तिने विहिरीत उतरुन पाणी आणले; मी तिला म्हणालो, ‘मुली, कृपा करुन मला थोडे पाणी व्यावयाला दे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही तोच रिबका खांद्यावर घागर घेऊन तेथे आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले; मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पिऊ दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझ्या मनातल्या मनात माझे हे बोलणे संपले नाही तोच रिबेकाह आपल्या खांद्यावर घागर घेऊन पाणी भरण्यास आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले. मग मी तिला म्हणालो, ‘मला थोडे पाणी प्यावयाला दे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी माझ्या मनात बोलणे संपण्याच्या आत पाहा रिबका खांद्यावर घागर घेऊन बाहेर आली. ती विहिरीत खाली उतरली आणि पाणी काढले. मग मी तिला म्हणालो, “मुली, कृपा करून मला थोडे पाणी प्यायला दे.”