Genesis 24:46 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तिने लगेच खांघावरुन घागर उतरवली आणि माझ्यासाठी पाणी ओतीत ती म्हणाली, ‘बाबा, हे पाणी प्या आणि तिने माझ्या उंटांनाही पाणी पाजले;’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिने लागलीच आपल्या खांद्यावरून घागर उतरवून म्हटले, तू पी व तुझ्या उंटांनाही मी पाजते. तेव्हा मी पाणी प्यालो व तिने उंटांनाही पाणी पाजले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मला पाणी पिता यावे म्हणून तिने आपल्या खांद्यावरील घागर झटकन खाली उतरविली आणि ती मला म्हणाली, ‘अवश्य महाराज, मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.’ मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तिने लगेच खांद्यावरून घागर उतरली आणि म्हणाली, “प्या आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.” मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले.