Genesis 24:62 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्या वेळी इसहाक बैर - लहाय - रोई सोडून नेगेबात राहात होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इकडे इसहाक लहाय-रोई विहिरीकडून आला होता; तो नेगेबात राहत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दरम्यानच्या काळात इसहाक नेगेव-दक्षिण-प्रांतातील आपल्या घरून बएर-लहाई-रोई येथे आला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इकडे इसहाक नेगेब येथे राहत होता आणि नुकताच बैर-लहाय-रोई विहिरीपासून परत आला होता.