Genesis 24:64 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रिबकेने नजर वर करुन इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरुन खाली उतरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रिबेकाहने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून खाली उतरली
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रिबकेने नजर वर करून जेव्हा इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उडी मारून खाली उतरली.